Saturday, February 21, 2009

नमस्कार

पृथ्वीतलावर आपण कुठेही असलो तरी आता सहज भेटू शकतो! आपल्याला ही सोय उपलब्ध झाली आहे हे आपले परमभाग्यच आहे! मग....... आता वारंवार भेटूया! गप्पा मारुया!

मंदान्जली