Saturday, February 21, 2009

नमस्कार

पृथ्वीतलावर आपण कुठेही असलो तरी आता सहज भेटू शकतो! आपल्याला ही सोय उपलब्ध झाली आहे हे आपले परमभाग्यच आहे! मग....... आता वारंवार भेटूया! गप्पा मारुया!

मंदान्जली

2 comments:

  1. Mast. Naavhi chaan aahe. Aata varanvar bhetuch.

    ReplyDelete
  2. काल काही कारणांमुळे संगणकासोबत दोन हात झाले नाहीत, त्यामुळे तुमची पोस्ट वाचली नाही. आज कालची आणि आजची अशा दोन्ही पोस्ट वाचल्या. सुरवात झाली आणि वाचतच राहिलो. खूप सुंदर लिहीले आहे. ही नीता नावाची बिनचेहऱ्याची मुलगी डोळ्यांसमोर उभी राहिली. कॉलेजमधल्या काही आठवणीही ताज्या झाल्या....उद्याच्या "एपिसोड'मध्ये तुम्ही काय लिहिणार याची उत्सुकता घेऊनच आज संगणकाला अलविदा केला आहे...उद्याची वाट पाहत आहे...

    ReplyDelete